मुद्दा परिक्षेचा !!
मुद्दा परिक्षेचा !! वे ळ सका ळ ची.. चिरंजीवानी उठल्या उठल्याच सुरू केल, “काय आहे आमच नशीब ! हयावेल ळे स देखील आमची परीक्षा नाही. वर्षभराच्या आमच्या performance वर म्हणे मूल्यांकन करणार आहेत, छे .. आमच्याकड़े नवीन मार्ग/ उपाय नाहीत का ? कोरोनाच जागतिक संकट जशा पद्धतीने परदेशात तोंड दिले जाते आहे त्याचप्रमाणात नाही तर थोड्या फार प्रमाणात आपण नाही करू शकत? वर्षभर ऑनलाइन म्हणून फी भरून सग ळे वर्ग केले, यूनिट टेस्ट, मिड टर्म, प्रिलिम १, 2, ३ दिल्या आणि आता परीक्षाच घेणार नहित? वर्षभर कशाला एवढी नाटक?”.. असे एक ना अनेक प्रश्न यांचा भड़ीमार सकालीच सुरू झाल्यावर काय कराव आणि आलेला चेंडू कसा खेळा यचा ह्याचा विचार करण्याची संधि देखील दिसत नव्हती. “ठीक आहे बो र्डा ची परीक्षा नाही तर मग कमीत कमी ह्या शा ळा नी नको का घ्यायला का? ऑफ़लाइन नाही शक्य तर ऑनलाईन तर खर?” शेवटी चिडलो आणि म्हटल “ जरा शांत, उगाच आपल्याला खूप क ळ तय ह्या अविर्भावात बोलू नकोस.” थोडासा हिरमुसला पण गप्प झाला. प्रत्येक घरात थोड्या फार प्रमाणात अशाच पद्धतीने घडणारा संवाद. काय असेल ह्या ...